History, asked by nitaekshinge, 4 months ago

भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी
ड) न्यू मूर
२)
३)
४)
६)
बेटावर आहे.
अ) बरन
च) लक्षन्दिप क) मालन्दिप
ब्राझीलच्या मकरवृत्ताच्या दक्षिणेस
हवामान आढळते
अ) उष्ण
ब) कोरडे
क) समशितोष्ण
ड) शीत
ब्राझीलमधील वर्षावनांना
असे म्हणतात.
अ) ब्राझीलची फुप्फसे ब) भारताची फुप्फसे क) जपानची फुप्फसे ड) जगाची फुप्फसे
दक्षिण अमेरिका खंडातील
हा देश सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.
अ) ब्राझील ब) सुरीनाम
क) ऊरूखे
ड) फ्रेंच गियाना
भारताच्या नर्मदा नदीच्या खोऱ्यात
प्रकारची वस्ती आढळते.
अ) विखुरलेली ब) केंद्रित
क) विरळ
ड) विस्कटलेली
भारतातील शेती ही मुख्यत्वे
प्रकारची आहे.
अ) व्यापारी
ब) बागायती
क) मळ्याची
ड) निर्वाह
सर्वाधिक स्मार्ट फोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा
हा देश बनला आहे.
अ) भारत ब) जपान क) ब्राझीत ड) फ्रान्स
पॅराना ही
वाहिनी नदी आहे.
अ) पूर्व ब) पश्चिम
क) दक्षिण
ड) उत्तर
भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे
सरोवर आढळते.
अ) वेबनाड ब) कोले
क) बुलर
भारतामध्ये अतिपूर्व व अतिपश्चिम टोकावरीत रेखावृत्तामधील वेळेतील फरक सुमारे
मिनिटांचा आहे.
अ) १२०
ब) १३० क) १४० ड) १६०
८)
९)
ड) सांबर
१०)​

Answers

Answered by MohitMadhaw
2

Answer:

भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी असलेला अंदमान, निकोबार बेटांवरील पुन्हा जागृत झाल्याची चिन्हे आहेत. या ज्वालामुखीच्या तोंडातून राख बाहेर पडणे सुरू झाले आहे. यापूर्वी १९९१मध्ये हा ज्वालामुखी जागृत झाला होता, अशी माहिती येथील राष्ट्रीय सागरविज्ञान संस्थतर्फे (एनआयओ) देण्यात आली. अंदमान-निकोबार बेटांवरील या ज्वालामुखी पुन्हा जागृत झाला आहे. पोर्ट ब्लेअरपासून १४० किलोमीटर ईशान्येला बॅरेन बेटांवर हा ज्वालामुखी आहे. सुमारे १५० वर्षे निद्रिस्त अवस्थेत राहिल्यानंतर १९९१ मध्ये तो जागृत झाला होता, अशी माहिती एनआयओच्या वतीने देण्यात आली.

गोव्यातील अभय मुधोळकर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांचे पथक सध्या या ज्वालामुखीचा अभ्यास करीत आहे. त्यांनीच हा ज्वालामुखी जागृत झाल्याची नोंद प्रथम केली. २३ जानेवारी रोजी सीएसआयआर-एनआयओचे आरव्ही सिंधू ही नौका बॅरन बेटांच्या परिसरात गेली होती. त्यावेळी संशोधकांचे पथक ज्वालामुखीपासून एक मैल अंतरापर्यंत जवळ गेले होते. ज्वालामुखीतून पाच-दहा मिनिटे राख बाहेर फेकली जात असल्याचे पथकाला आढळले. त्यानंतर २६ जानेवारीला पुन्हा त्या परिसराला भेट देऊन ज्वालामुखी जागृत झाल्याची खातरजमा करून घेण्यात आली, असेही निवेदनात म्हटले आहे.

Similar questions