Social Sciences, asked by sangalepremsp, 9 months ago

भारतातील हिमालयीन वने टिपा लिहा ​

Answers

Answered by smitu15
18

भारतीय हिमालयात उंची नुसार तीन प्रकार पडतात.

अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने,

मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन,देवदार ,अशी सुचीपरणी

वने. पायथ्यालगत मिश्र वने आढळतात..तसेच पानझडी देखील .

mark as brinlist ans

thank you

Answered by prabhakarskarahale
4

Answer:

I don't no 1

Explanation:

hsjsjs

Similar questions