Geography, asked by 919370124077, 5 hours ago

भारतात लोहमार्गाने वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते​

Answers

Answered by radhikakrishkrishna
0

Answer:

रेल्वे वाहतुकीमुळे सामानाचे दळणवळण स्वस्त, जलदगतीने व सुलभ करणे शक्य झाले. १८३० साली जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे मँचेस्टर व लिव्हरपूल ह्या शहरांदरम्यान धावली. ह्यासाठी वापरला गेलेला रुळांचा गेज (दोन रुळांमधील अंतर) नंतर जगभर मापदंड म्हणून (स्टँडर्ड गेज: १,४३५ मिमी) वापरला जाऊ लागला

Explanation:

रेल्वे वाहतुकीमुळे सामानाचे दळणवळण स्वस्त, जलदगतीने व सुलभ करणे शक्य झाले. १८३० साली जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे मँचेस्टर व लिव्हरपूल ह्या शहरांदरम्यान धावली. ह्यासाठी वापरला गेलेला रुळांचा गेज (दोन रुळांमधील अंतर) नंतर जगभर मापदंड म्हणून (स्टँडर्ड गेज: १,४३५ मिमी) वापरला जाऊ लागला.

रेल्वे वाहतुकीमुळे सामानाचे दळणवळण स्वस्त, जलदगतीने व सुलभ करणे शक्य झाले. १८३० साली जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे मँचेस्टर व लिव्हरपूल ह्या शहरांदरम्यान धावली. ह्यासाठी वापरला गेलेला रुळांचा गेज (दोन रुळांमधील अंतर) नंतर जगभर मापदंड म्हणून (स्टँडर्ड गेज: १,४३५ मिमी) वापरला जाऊ लागला

रेल्वे वाहतुकीमुळे सामानाचे दळणवळण स्वस्त, जलदगतीने व सुलभ करणे शक्य झाले. १८३० साली जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे मँचेस्टर व लिव्हरपूल ह्या शहरांदरम्यान धावली. ह्यासाठी वापरला गेलेला रुळांचा गेज (दोन रुळांमधील अंतर) नंतर जगभर मापदंड म्हणून (स्टँडर्ड गेज: १,४३५ मिमी) वापरला जाऊ लागला

Similar questions