Biology, asked by reanwo2666, 1 month ago

भारतातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे.

Answers

Answered by shrutisharma07
1

Answer:

यामुळे भारताचे एकुणच हवामान वर्षभर गरमच असते. तसेच कर्कवृत हे भारताच्या साधारणपणे मध्यभागातून जात असल्याने भारताला तसे विषुववृतिय देशातच धरले जाते. इतर विषुववृतिय देशांप्रमाणे भारतात देखील हवामानात टोकाचे बदल होउ शकतात.

Similar questions