History, asked by sujitmeher033, 8 hours ago

भारतातील जागतिक नैसर्गिक वारसास्थळे​

Answers

Answered by 9asimranyadav
2

Answer:

भारताच्या नकाशावर युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने

भारतात अशी ४० स्थाने आहेत. यामध्ये ३२ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे. चीन आणि इटली या दोन्ही देशांमध्ये सर्वात जास्त अशी ५५ स्थाने आहेत.

Similar questions