भारतातील जुन्या उद्योग धंद्याचा ऱ्हास झाला सकारण स्पष्ट करा
Answers
Answered by
8
Answer:
Explanation:
उत्तर - भारतातील इंग्लंडला निर्यात होणार्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे .परंतु इंग्लडमधून भारतात होणार्या मालावर अतिशय कमी कर आकारला जात असे . यात इंग्रजांचा फायदा होत असे .इंग्लंडमधून येणारा माल यंत्रावर तयार होत असल्याने त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते .यंत्रावर तयार होणारे हे उत्पादन भारतीय उत्पन्नापेक्षा स्वस्त असल्याने त्याची विक्री अधिक होत असे .परिणामी या स्पर्धेत भारतीय उद्योग धंद्यांना टिकाऊ न लागल्यामुळे त्यांचा ऱ्हास झाला .
Similar questions