Geography, asked by deorekhushi865, 23 hours ago

भारतातील कोणत्मा किनारपटीवर त्रीभुज प्रदेश आढळतात.​

Answers

Answered by MathCracker
6

Question :-

भारतातील कोणत्मा किनारपटीवर त्रीभुज प्रदेश आढळतात.

Answer :-

(१) भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो, हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखले जाते.

(२) भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांग्लादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास 'सुंदरबन' म्हणतात. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. \:

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Similar questions