Social Sciences, asked by rashmitbhoir216, 1 month ago

भारतातील कोणते पठार गट पर्वताचे उदाहरण आहे? * दख्खनचे पठार , मेघालय पठार , माळवा पठार , बुदेलंखंडचे पठार​

Answers

Answered by komalsasane79
6

Answer:

दख्खनचे पठार हे दक्षिण भारतातील एक मोठे पठार आहे. या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात आहे . नर्मदेच्या दक्षिणेला हा त्रिकोणी प्रदेश आहे. मेघालय पठार आणि त्याच्याशी संबंधित ईशान्येकडील डोंगराचा समूह हा दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे. दख्खनच्या पठाराच्या मुख्य भागापासून तो गंगेच्या मुखाकडील मैदानामुळे आणि सुंदरबनच्या प्रदेशामुळे अलग झाला आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या दक्षिणेला असलेल्या दख्खनच्या पठारात अनेक पठारे सामावलेली आहे.पश्चिम घाट आणि पूर्व घाट या दख्खनच्या पठाराच्या सीमा आहेत.

Answered by omvaishnavi
1

भारतातील मेघालय पठार गट पर्वताचे उदाहरण आहे.

☆I HOPE IT IS HELPFUL!☆

Similar questions
Math, 9 months ago