Geography, asked by zajeeshz3512, 11 months ago

भारतातील कोणत्या भागात वर्ष भरात कोणती तीन पीके घेतली जाते

Answers

Answered by Hansika4871
5

भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या भारत देशात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे प्रकारचे पीक घेतले जाते व इकडचे वातावरण व माती पिकांसाठी खूप चांगली आहे असे म्हणतात. भारतातील पिके बाहेर गावच्या देशात सुद्धा एक्सपोर्ट केली जातात आणि मुनफा आपल्या देशासाठी कामी येतो.

भारतात, गोवा व कोंकणात पाणी जास्त असल्यामुळे इकडे भात शेती वर्षभर केली जाते. भाताची जास्तीत जास्त संख्या इकडून येते. त्या नंतर गहू, पंजाब व उत्तर प्रदेश मध्ये उगवला जातो आणि तिकडचे गहूं खूप चांगल्या प्रकारचे असतात. उसाची शेती महाराष्ट्रात केली जाते. गुजरात मध्ये कडधान्य ह्यांचे प्रमाण खूप जास्त आहे.

Answered by shindedropadi
1

Answer:

भात, उस, गहू, कापुस,

please mark as brainlist answer follow me

Similar questions