Hindi, asked by adnantravels50, 5 months ago

भारतातील कोणत्याही दोन जलतरणांची माहिती लिहा. मराठी मध्ये
थोडक्यात​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

1980 च्या दशकात भारतातील जलप्रकल्पांना मोठी आर्थिक मदत देणाऱ्या जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आणि आशियायी विकास बँक या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांच्या पातळीवर या जलप्रकल्पांच्या कामगिरीचे मूल्यमापन सुरू झाले. मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करूनही भारतात कार्यक्षम अशी पाणीपुरवठा-यंत्रणा निर्माण होऊ शकली नाही याबद्दल सदर आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनी टीकेची झोड उठवली. एकाधिकार पध्दतीने जलसंसाधन हाताळणाऱ्या शासनव्यवस्थेची धोरणे चुकीची आहेत, ती बदलावयास हवी असा आग्रह या वित्तसंस्थांनी धरला. जलसंसाधन विकासातील सर्वकष शासकीय नियंत्रण आणि सार्वजनिक क्षेत्राकडे सोपविलेली जलप्रकल्पव्यवस्था, ही या अपयशास कारणीभूत आहेत असे वित्तसंस्थांचे म्हणणे होते.

Hope it helps you ❤️

Similar questions