भारतातील कुशाण सत्तेचा संस्थापक कोण. *
विम कॅडफिसेस
कुजल कॅडफिसेस
कनिष्क
दुसरा कनिष्क
Answers
Answered by
0
Explanation:
कुजुल कडफिसस
याने बॅक्ट्रिया प्रदेशातील यू-एची वंशाच्या इतर चार शाखांना जिंकून आपली सत्ता प्रबळ केली. नंतर त्याने पार्थियनांचा पराभव करून काबूल व वायव्य सीमाप्रांत यांवर आपले राज्य पसरविले. त्याच्या तांब्याच्या नाण्यांवर खरोष्ठी लिपीत त्याच्या नावामागे महाराज, राजाधिराज आणि सत्यधर्मस्थित अशा पदव्या लावलेल्या आढळतात. त्याने आपल्या पूर्वीच्या पार्थियन आणि ग्रीक राजांच्या नाण्यांचे अनुकरण केलेले दिसते.
Similar questions