Environmental Sciences, asked by baviskarpriti23, 3 months ago

भारतातील किती % एवढे क्षे‌त्र जंगलाने व्यापलेला आहे.​

Answers

Answered by subodhk1986
3

Answer:

भारताचे एकूण वनक्षेत्र सात लाख आठ हजार २७३ चौ. किमी आहे. ते एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २१.५४ टक्के एवढे आहे.

Similar questions