History, asked by ravithakare072, 3 months ago

भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत सविस्तर उत्तरे लिहा सविस्तर उत्तरे लिहा​

Answers

Answered by dikshachavan258
2

Answer:

मतदानाचा अधिकार मिळण्यास किमान दहावी उत्तीर्ण असण्याचा निकष हवा. एखाद्या व्यक्तीच्या उमेदवारीस मान्यता मिळण्यासाठी तो किमान पदवीधर असावा. पूर्वी कुठल्याही निवडणुकीत गंभीर गुन्हेगारी केल्याचे सिद्ध झाले असेल तर त्या नागरिकास उर्वरित हयातीत कोणत्याही निवडणुकीत मतदानाचा हक्क नसावा.

hope it's helpful to you...

please mark me as brainliest

Answered by aryannikan0
0

Answer:

गु खा जरा माझा मुला ok kay by my son

Similar questions