Geography, asked by patilvijay5760, 14 hours ago

भारतातील लोकसंख्येत कार्यशील वयोगट जास्त असल्याने एक तरुण देश म्हणून भारताची ओळख आहे. चूक की बरोबर​

Answers

Answered by kaleanamika007
2

Answer:

भारतातील लोकसंख्येत कार्यशील वयोगट जास्त असल्याने एक तरुण देश म्हणून भारताची ओळख आहे...

ans )बरोबर..

Explanation:

hope its useful..mark me as brainlist answer

Answered by vaishnavigarje12
0

उत्तर : (१) भारतातील लोकसंख्येत कार्यशील गटातील लोकांचे (तरुणाईचे) प्रमाण तुलनेने अधिक आहे. ... म्हणून, भारताकडे तरुण देश' म्हणून पाहिले जाते. हे बरोबर आहे

Similar questions