(१) भारतातील लोकसंख्या वितरणाचे स्वरुप स्पष्ट करा.
Answers
Answered by
5
Answer:
I hope correct the answer .
Attachments:
Answered by
6
Answer:
उत्तर : (१) प्राकृतिक रचना व हवामान यांचा भारतातील व लोकसंख्या वितरणावर मोठा प्रभाव पडतो.
(३) उदा., भारतातील अतिउंचावरील हिमालयाच्या पर्वतरांगांमधील अतिथंड हवामानाच्या प्रदेशात, राजस्थानमधील थरच्या वाळवंटी प्रदेशात, मध्य प्रदेश व छत्तीसगढ़ राज्यांतील कमी पावसाच्या प्रदेशात लोकसंख्येचे विरळ वितरण (कमी घनता) आढळते.
(२) भारतातील अतिउंच पर्वतीय प्रदेशात, पर्जन्याचे प्रमाण अत्यंत कमी असणाऱ्या वाळवंटी प्रदेशात व दुर्गम भागात लोकसंख्येचे विरळ वितरण (कमी घनता) आढळते.
(४) भारतातील मध्यम पावसाच्या प्रदेशात, मैदानी प्रदेशात व तुलनेने सौम्य हवामान असलेल्या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण (जास्त घनता) आढळते.
(५) उदा., भारतातील अधिक पर्जन्यमान असणाऱ्या पश्चिम व पूर्व किनारी प्रदेशाजवळील केरळ व तमिळनाडू राज्यांत, बिहार व पश्चिम बंगाल राज्यांतील गंगा नदीच्या खोऱ्याच्या सुपीक मैदानी प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण (जास्त घनता) आढळते.
Similar questions