भारतातील लोकशाही बद्दल माहिती लिहा.
Answers
Answered by
2
Answer:
भारतामध्ये लोकशाही शासनप्रणाली बऱ्याच काळापासून अस्तित्त्वात आहे. राजेशाही जरी होती तरी गावपातळीवर गावातील पंचायत गावाच्या शासनासंबंधी सर्व निर्णय घेत असे. राजाची जबाबदारी मुखत्वे संरक्षण व दोन किंवा अधिक गांवामधील तंट्याबाबत असे. सध्याची व्यवस्था पश्चिमी देशाकडून घेतली आहे व तीमध्ये त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करून लोकशाही व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवणे आवश्यक आहे. या करता उमेदवाराच्या पात्रतेपासून शासन चालवण्यापर्यंत सध्याचे अड्थळे जाणून घेऊन नियम बनवले पाहिजेत. भारतीय लोकशाही ही सर्वांत मोठी लोकशाही आहे .
Similar questions