History, asked by shivaniprakashdhulsa, 3 months ago

भारतातील महत्वाची बंदरे​

Answers

Answered by themakerqueries
6

Answer:

भारतामध्ये एकूण 13 प्रमुख बंदरे असून शिवाय १८५ लहान बंदरे आहेत. हल्दिया (कोलकात्ता) ही सर्व प्रमुख बंदरे ७व्या 13. पोर्ट ब्लेअर पोर्ट (अंदमान आणि निकोबार) पूर्व किनारपट्टीवरील 7वे बंदर आहे) 7अनुसूचीनुसार केेंद्र सरकारच्या अधीन येतात.

Answered by jitumahi435
4

भारतातील महत्वाची बंदरे​:

भारतामध्ये एकूण 13 प्रमुख बंदरे असून शिवाय 185 लहान बंदरे आहेत.

कांडला (गुजरात), मुंबई, जवाहरलाल नेहरू बंदर (न्हावा शेवा), मार्मागोवा, नवीन मंगरूळ, कोचीन, तुतीकोरीन, विशाखापट्टण, चेन्नई, एन्नोरे, पारादीप, हल्दिया (कोलकात्ता) आणि पोर्टब्लेअर पोर्ट (अंदमान आणि निकोबार) हि भारतातील प्रमुख बंदरे आहेत .

Similar questions