Geography, asked by akabarpinjari, 9 months ago

भारतातील मत्स्य शेती

Answers

Answered by Agamsain
26

Answer:

खत व्यवस्थापनानंतर १५ दिवसांनी तलावात मत्स्य संवर्धन करता येऊ शकते. यासाठी साधारण १० से.मी आकाराचे छोटे मासे प्रति हेक्टरी ५००० याप्रमाणे संवर्धनासाठी तलावात सोडावेत. बाजारात उपलब्ध असलेल्या मत्स्य बीजांच्या प्रजाती तसेच भौगोलिक आणि वातावरणीय स्थिती यांचा विचार करता ३–४ किंवा ६ प्रकारच्या माश्यांचे एकत्र संवर्धन करता येणे शक्य आहे.

पहिल्या वर्षी माशांची काढणी झाल्यानंतर तलावात उपलब्ध असलेल्या माशांबरोबर नव्याने छोट्या माशांचे मत्स्य संवर्धन केले असता अधिक प्रमाणात माशांची पैदावार होते. योग्य नियोजनाच्या साहाय्याने अशा प्रकारे मत्स्य पालन व्यवसायाचा विस्तार करता येणे शक्य आहे.

हे आपले उत्तर आहे अशी आशा आहे की हे आपणास मदत करेल कृपया कृपया माझे अनुसरण करा आणि माझ्या उत्तरास मेंदूतून उत्तर म्हणून चिन्हांकित करा.

Similar questions