५. भारतातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे, राष्ट्रशक्तीचा घटक म्हणून असलेले महत्त्व यावर टीप लिहा.
Answers
Answered by
42
नमस्कार मित्रा,
★ भारतातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे राष्ट्रशक्तीचा घटक म्हणून असलेले महत्त्व -
भारतात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध आहे. आपल्या देशात सोने, हिरे, मँगॅनीज, लोह या खनिजांचा साठा आहे. या नैसर्गिक संपत्तीचा राष्ट्राच्या प्रगतीमध्ये उपयोग होतो. वारा, सौर उर्जा, अणुऊर्जा, लाटा हेही नैसर्गिक संपत्तीचा भाग आहे .ऊर्जा निर्माण करण्यासाठी इंधनाचा उपयोग होतो. कोणत्याही देशातील नैसर्गिक संपत्तीच्या उपलब्धते नुसार त्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज करता येतो. आपल्या देशातील 14 % पृष्ठभागावर जंगल आहे. त्यातुन विविध प्रकारचे संसाधन मिळतात.
धन्यवाद ...
Similar questions