Biology, asked by samikshabalvir, 3 months ago

भारतातील प्राकृतिक रचना आणि ब्राझील मधील प्राकृतिक रचना तुलना​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

भारताची प्राकृतिक रचना

प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन पुढील पाच प्रकारे केले जाते- उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडील मदानी प्रदेश, भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, भारतीय किनारी मदानी प्रदेश, भारतीय बेटे.

Similar questions