Geography, asked by kadamrevati1357, 1 month ago

भारतातील प्राकृतिक रचनेचे स्वाभाविक विभाग किती आहेत? 
answer me fast if you answer me fast and correct i will add you to brain list so answer fast ​

Answers

Answered by Anonymous
0

Explanation:

प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन पुढील पाच प्रकारे केले जाते- उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडील मदानी प्रदेश, भारतीय द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, भारतीय किनारी मदानी प्रदेश, भारतीय बेटे. ... * काराकोरम रांगा- भारतातील सर्वात उत्तरेला असलेल्या या रांगांमुळे भारताची अफगाणिस्तान आणि चीनसोबत सरहद्द निर्माण होते

Similar questions