Geography, asked by nachiketagaikwad2006, 7 months ago

भारतातील पुर्व वाहिनी नद्या कोणत्या?​

Answers

Answered by ayushkanekar040
5

Answer:

bhima river, godavari River, krushna river

I think it will help you..

please dear Mark my answer as brainliest

Answered by melasweertheart
1

Explanation:

पूर्व वाहिनी नद्या (Rivers in Maharashtra)-

पूर्व वाहिनी नद्या (Rivers in Maharashtra)-गोदावरी, भीमा, कृष्णा या महाराष्ट्रातील प्रमुख पूर्व वाहिनी नद्या आहेत. महाराष्ट्रातील गोदावरी नदी, ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी असल्यामुळे गोदावरीला 'दक्षिणगंगा' असे देखील म्हटले जाते.

Similar questions