World Languages, asked by wankhadesonalika, 6 months ago

भारतातील प्रमुख अवकाश केंद्र कुठे आहे​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

त्रिवेंद्रम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्र, बंगरूळू येथील उपग्रह संशोधन केंद्र, अहमदाबाद येथील अवकाश संशोधनाचा मानवी हितासाठी वापर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले केंद्र या अवकाश संशोधन केंद्रांत ‘शर’ ची भर पडली. चेन्नई-कोलकाता महामार्गावरील सुलूरपेटा या गावाच्या पूर्वेस १७ किलोमीटर अंतरावर शार हे केंद्र आहे.

Explanation:

Answered by dandgeraju94
0

भारतातील सर्वात मोठे संस्थान

Similar questions