भारतातील पंतप्रधानाचा कालखंडानुसार क्रम लावा
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:
आपल्या भारत देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर पहिल्यांदाच देशात पंतप्रधान पदाकरिता निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्या निवडणुकीमध्ये महात्मा गांधींच्या म्हणण्यानुसार ‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस’ चे नेता, पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताचे पहिले पंतप्रधान बनविण्यात आलं होतं.
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपला देश गुलामीच्या बेड्यांमध्ये अडकलेला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात वेगवेगळे राजे होऊन गेले.
ते राजे आपल्या नियमांनुसार कायदे बनवत असतं आणि त्या नियमांचे पालन प्रांतातील प्रजेला करावं लागत असे.
Similar questions
India Languages,
17 days ago
Math,
1 month ago
Math,
9 months ago
Geography,
9 months ago
Math,
9 months ago