Economy, asked by waghbhau94, 7 hours ago

भारतातील पहिली कामगार संघटना कोणत्या साली निर्माण झाली​

Answers

Answered by bhausahebkale1966
0

Answer:

आधुनिक स्वरूपाची पहिली कामगार संघटना १९१८ साली मद्रास येथे 'मद्रास लेबर युनियन' या नावाने स्थापन झाली.

Similar questions