भारतातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते
Answers
Answered by
24
Answer:
"Bhilari" is first village of books in INDIA.
Answered by
5
Answer:
भारतातील पहिले पुस्तकांचे गाव भिलार आहे.हे गाव महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यात आहे.पुस्तकांचे गाव विकसित करण्यामागील हेतू म्हणजे मराठी भाषा,पर्यटन आणि वाचनाला प्रोत्साहन देणे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प मराठी भाषा विभागाने हाती घेतला होता.या प्रकल्पानुसार ७५ कलकारांच्या सहाय्याने रचनात्मक प्रकारे गावातील सुमारे २५ ठिकाणांचे रूपांतर वाचनाचे ठिकाण किंवा लहान ग्रंथालयांमध्ये केले गेले. तिथे वाचनाचा अनुभव वाढविण्यासाठी राज्याने स्थानिक ग्रामस्थांना खुर्च्या, टेबल्स, सजवलेल्या छत्र्या आणि काचेच्या कपाटांसारख्या अनेक सुविधा पुरविल्या आहेत.
Explanation:
Similar questions