History, asked by prachibhoyar035, 13 days ago

भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे संथापक कोण होते ? *

1)पंडित नेहरू
2) वीर सावरकर
3) महात्मा गांधी
4) जाल कूपर
5) Other:​

Answers

Answered by lingayatrevati
0

भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे संस्थापक जाल कूपर होते.

Answered by rajraaz85
0

Answer:

भारताने 1977 मध्ये जाल कूपर यांचे टपाल तिकीट प्रसिद्ध केले होते. त्यांनी जागतिक पातळीवर टपाल तिकीट यावर खूप अभ्यास केलेला होता. जाल कूपर यांनी दिलेल्या योगदानामुळे भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे संस्थापक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.

टपाल सेवा जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी त्यांचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरले. जेव्हा नवीन तिकिटे यायची तेव्हा ती विकत घेऊन त्यांचा संग्रह करायचा त्यांचा छंद होता यालाच टपाल तिकीट संग्रह असे म्हणतात. अशाप्रकारे जाल कूपर यांचे टपाल तिकीट सेवेमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे.

Similar questions