Geography, asked by deeppawale19, 1 month ago

७) भारतातील पर्जन्यासाठी कोणते वारे
कारणीभूत आहेत ?

Answers

Answered by muduli478
10

Answer:

भारतीय हवामानात भारताच्या वैविध्यपुर्ण हवामानाचा समावेश होतो. भारताचे हवामान हे साधारणपणे मौसमी हवामानाच्या प्रदेशात जरी मोडत असले तरी जगात कुठेही न आढळणारी हवामानातील विविधता येथे आढळते. भारतात साधारणपणे ६ मुख्य प्रकारचे हवामान आढळून येतात त्यात अंदमान मध्ये आढळणारे विषुववृत्तीय सदाहरीत जंगलांपासुन ते पश्चिम राजस्थान मधील थरचे वाळवंट पण आढळते. दक्षिण भारतातील उष्ण दमट हवामानापासुन ते उत्तरेतील हिमालयामध्ये पाइन वृक्षाची जंगले तसेच हिमनद्या व शीत वाळवंटाचा समावेश होतो.

Answered by pratikvg9699
9

Answer:

आग्नेय व्यापारी वारे भारतात पर्जन्यासाठी कारणीभूत आहे

Similar questions