Geography, asked by ghumarevedanti, 1 month ago

भारतातील पश्चिम किनारपट्टी , भारतातील पूर्व किणार पट्टी​

Answers

Answered by harshad343
6

Answer:

  1. पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला लागून आहे . 2. भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या मुखांशी खाड्या आढळतात.

Explanation:

  1. पूर्व किनारपट्टी बंगालच्या उपसागराला लागून आहे.
  2. पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतात.
Similar questions