भारतातील...... राज्यात काटेरी झुडपे वने आढळतात.
Answers
Answered by
0
Explanation:
या भागातील नापीक जमिनीवर अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडा व पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. काटेरी खुज्या वनस्पती व त्यांच्याबरोबर गवताळ माळराने असे दृश्य सर्वत्र दिसते.
Similar questions