History, asked by j882686, 4 days ago

भारतातील स्त्रीवादी इतिहास लेखन करणाऱ्या स्त्रियां ​

Answers

Answered by pathakurmila458
3

Answer:

रमाबाई रानडे, पार्वतीबाई आठवले, लक्ष्मीबाई टिळक, संजीवनी मराठे, शांता आपटे, आनंदीबाई कर्वे, लीला पटवर्धन, अन्नपूर्णाबाई रानडे, इंदिरा भागवत आदी स्त्रियांनी प्रामुख्याने आत्मचरित्रेर, कथा व स्फुट लेखनांतून स्त्रियांचे भावविश्व उलगडले.

Explanation:

hope this help you

Similar questions