(१) भारतातील स्त्रियांची पहिली सभा कोणी व कोठे बोलावली?
Answers
please mark me brainiliest for my affords
i hope you get your answer
Answer:
भारतातील स्त्रियांची पहिली सभा मार्गारेट कोसिन यांनी महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.
Explanation:
भारतातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी मार्गारेट कोसिन यांनी पुणे येथे १९२७ यावर्षी एक सभा आयोजित केली होती. सभेचे खरे कारण होते स्त्रियांच्या आणि लहान मुलांच्या समस्या. सभेमध्ये आलेल्या अनेक महिला जेव्हा काहीही बोलायला तयार नव्हत्या तेव्हा ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यातील काही स्त्रियांनी इतर स्त्रियांमध्ये आपल्या भाषणाच्या माध्यमातून जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपापली मते मांडली व आपल्या समस्या सर्वांसमोर मांडल्या. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे जवळपास दोन हजार स्त्रिया या सभेला उपस्थित होत्या.