History, asked by manpriya4462, 1 year ago

भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक' कोणाला म्हणतात ?

Answers

Answered by DiamondSquad
5

Answer:

Vande Mataram Vande Mataram Aao Bachcho Tumhe sikhaye Jati Hindustan Ki Is Mitti Se Tilab Karo Ye Dharti Hai Balidan Ki Vande Mataram Jay hind hind bhai

Answered by fistshelter
6

Answer:

स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रणेते लॉर्ड रिपन यांनी १८८२ च्या ठरावाद्वारे भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली.

रिपन हे भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक आणि त्या सुवर्ण युगाचे वास्तव उद्धारकर्ते म्हणून ओळखले जातात. "ड्यूटी ऑफ एज" हे पुस्तक त्यांनी लिहिलेले होते.

सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या तत्त्वानुसार नागरी पायाभूत सुविधा पुरविणार्‍या स्थानिक पातळीवरील लोकनियुक्त संस्थांंना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात.

Explanation:

Similar questions