India Languages, asked by diksharajiwale2, 2 months ago

भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण​

Answers

Answered by ankitaadsul1011
1

Answer:

तसेच जगात मुसळधार पाऊस कोठे होतो? हे जाणून घेऊ या.

Explanation:

भारताच्या मेघालयातील मासिनराम हे जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. तसेच मसीनराम हे एक हिल स्टेशन असून जिथे बंगालच्या उपसागरातून येणारे ढग हिमालयातील शिखरे रोखतात आणि हे ढग येथे पाऊस पडतात. येथे सरासरी वार्षिक पाऊसमान ११,८७१ मिली मीटर आहे.

Similar questions