भारतातील सर्वात लांब रेलवे मार्ग कौन सा
Answers
Answered by
6
Explanation:
भारतातील सर्वात लांबपल्ल्याची रेल्वे भारतातील सर्वात लांबपल्ल्याची रेल्वे म्हणजे 'विवेक एक्स्प्रेस'. ही ट्रेन दिब्रुगड ते कन्याकुमारी दरम्यानचे चार हजार २७३ किलोमिटरचे अंतर कापते. वेळ आणि अंतराच्या मानाने ही देशातील सर्वात मोठी ट्रेन आहे.
hope it's help you
Answered by
2
Answer:
भारतातील सर्वात लांबपल्ल्याची रेल्वे भारतातील सर्वात लांबपल्ल्याची रेल्वे म्हणजे 'विवेक एक्स्प्रेस'. ही ट्रेन दिब्रुगड ते कन्याकुमारी दरम्यानचे चार हजार २७३ किलोमिटरचे अंतर कापते. वेळ आणि अंतराच्या मानाने ही देशातील सर्वात मोठी ट्रेन आहे.
Explanation:
Hello friend
a very sweet good morning(⌒▽⌒)
how are you?
how your studies be going?
and what are you doing.
take care (≧∇≦)/
Similar questions