Economy, asked by loverkatta20, 7 months ago

भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक कोणती​

Answers

Answered by mad210216
0

स्टेट बैंक ऑफ इंडिया (एसबीआई)

Explanation:

  • स्टेट बैंक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी व्यायसायिक बैंक आहे.  
  • या बैंकची स्थापना सगळ्यात आधी वर्ष १८०६ रोजी 'बैंक ऑफ कलकत्ता' म्हणून झाली होती.  
  • ही बैंक बहुराष्ट्रीय व सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी बैंक आहे.  
  • बचत खाते, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, विविध प्रकारचे लोन अशा वेगवेगळ्या सेवा लोकांना उपलब्ध करून देणाऱ्या या बँकचे मुख्यालय मुंबई मध्ये स्थित आहे.  
  • या बैंकचे देशभरात तसेच परदेशात विविध शाखा आहेत. बैंकच्या आतापर्यंतच्या उत्तम कामगिरीमुळे तिला विविध पुरस्कार मिळाले आहेत.
Similar questions