History, asked by waghmarevishal164, 2 days ago

भारतातील सर्वात प्राचीन शिलालेख या ठिकाणी मिळाला आहे ​

Answers

Answered by anasbagwan99
0

Explanation:

श्रवणबेळगोळ येथील शिलालेखाची निर्मिती इसवि सन १११६-१७ मध्ये करण्यात आली. तर आक्षी येथील शिलालेखावर निर्मिती इसवि सन १०१७ अर्थात ९३४ मध्ये करण्यात आली. त्यामुळे आक्षी येथील हा शिलालेख हा प्राचीन भारतातील पहिला ज्ञात शिलालेख असल्याचा दुजोरा इतिहास संशोधकांनी दिला आहे.

Similar questions