भारतातील शेती व्यवसायासंबंधी माहिती लिहा.
Answers
Answered by
4
Answer:
इंग्रजाच्या आर्थिक धोरणाने भारतात झालेला बदल म्हणजे शेतीचे व्यापारीकरण होय. कंपनी सरकारच्या आगमणाने भारतातील स्वयंपूर्ण शेती समूळ नष्ट झाली. कालखंड जसजसा पुढे जाऊ लागला तसतसा शेतीवर व्यापारी प्रभाव पडू लागला. पूर्वी सारखी परंपरागत पिके, उत्पादने बंद झाली.
Similar questions