History, asked by raun3391, 1 month ago

भारतातील शेतकारी कर्जबाजारी झाले सकारण स्पस्ट करा

Answers

Answered by himanipt7
10

Answer:

Explanation:

शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभारणाऱ्या स्व शरद जोशी यांनी सरकारच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळेच शेतकरी कर्जबाजारी झाला असुन सरकारी च्या हस्तक्षेपामुळे बाजार पडतो व शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढा सुद्धा भाव मिळत नाही, म्हणून सरकारने शेती मधुन बाहेर पडावे व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी असे सांगितले

Similar questions