भारतातील तुमच्या आवडीच्या अभयारण्यासंबंधित तुमचे मत थोडक्यात स्पष्ट करा ?
Answers
Answer:
माझी प्रणिसंग्रहयाला किंवा अभ्यारण्याला भेट निबंध
प्राणीसंग्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एका भल्या मोठ्यां फालकावर मोठ्यां अक्षरात त्याचे नाव लिहिले होते आणि त्याच्या बाजूला वेगवेगळ्या प्राण्यांचे चित्रे लावलेले फोटो होते. प्राणीसंग्रालयाला काही लोक झू (zoo)असेही म्हणतात.
प्रवेशद्वाराच्या आत शिरताना मला मनातून खूप आनंद होत होता. आत नक्की कोण कोणते प्राणी असतील? ते काय करीत असतील? त्यांना बांधून ठेवले असेल की पिंजऱ्यात असेच सुटे सोडले असतील? असे खुपसे प्रश्न माझ्या मनात येत होते. कारण मी पहिल्यांदा इतके प्राणी जवळून बघणार होतो.
प्राणीसंग्रालायच्या प्रवेशाद्वाराजवळ एक तिकीट खिडकी होती. बाबांनी तिथून आमच्या चौघाची तिकिट काढली आणि आम्ही आत प्रवेश केला.
आत प्रवेश केल्याकेल्याच एका मोठ्यां पिंजऱ्यातून एका काळाकुट्ट केसाळ अस्वलाचे आम्हाला दर्शन घडले जो शांतपणे आत बसून होता. तो आक्राळ विक्राळ अस्वल बघून मी अचंबित झालो.
पुढे जाऊन एका भल्या मोठ्यां गार्डन मध्ये मोठे मोठे पिंजरे लावून ठेवले होते. आतील पिजऱ्याला अजुन एक सुरक्षितता कुंपण म्हणून बाहेर अजून एक पिंजरा लावला होता. हे असे दोन दोन सुरक्षित पिंजरे का हे मला कळण्याआधीच दोन पट्टेरी वाघोबा माझ्या नजरेस पडले आणि मी आईचा हात घट्ट धरला. खूप घाबरलो होतो मी. सगळे लोक पिजऱ्यापासून सुरक्षित अंतर ठेऊनच त्या वाघांना बघत होते...
वरील निबंध संपूर्ण वाचण्यासाठी कृपया आमच्या ब्लॉगला भेट दया.
www.sopenibandh.com