भारतातील दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बीण __________ येथे आहे. *
Answers
Answered by
3
Answer:
ये रे माझ्या मागने या म्हणिचा अर्थ
Answered by
1
Answer:
नारायणगाव
Explanation:
नारायणगाव येथे बांधलेली जीएमआरटी ही भारतातील दृश्य प्रकारची सर्वात मोठी दुर्बिण आहे.
ही दुर्बीण जगातील सगळ्यात मोठी रेडिओ तरंग लांबीची दुर्बिण आहे असे म्हटले जाते. ही दुर्बीण देशाचा गौरव आहे असे मानण्यात येते. त्याबरोबरच भारतात तीन दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी आहेत.
एक दुर्बीण ही तमिळनाडूमधील कावलूर येथे आहे. दुसरी लढाख मध्ये असलेल्या हान्ले येथे आहे. तर तिसरी महाराष्ट्रामध्ये असलेल्या घोडेगाव जवळ गिरावली येथे आहे. भारतातील खगोल शास्त्रज्ञांनी अनेक प्रकल्प हाती घेतलेले आहेत.
Similar questions