भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे स्पष्ट करा
Answers
Answered by
14
Answer:
भारतातील वाढत्या जन्मदराची कारणे स्पष्ट करा
bhartatil vadhatya
Answered by
7
Answer:
- भारत हा उष्ण कटिबंधीय पट्ट्यात येणारा देश असल्यामुळे प्रजननासाठी पोषक वातावरण उपलब्ध आहे. त्यामुळे देशातील जन्मदर हा खूप जास्त आहे.
- आरोग्य विभागातील वाढत्या सुविधांमुळे मृत्युदर घटला परंतु जन्मदर न घटल्यामुळे लोकसंख्या वाढीस चालना मिळाली.
- भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा , रूढी , आणि परंपरा असल्यामुळे लोकांना कुटुंब चालवण्यासाठी मुलगाच हवा असतो आणि त्यामुळे जन्मदर वाढतो.
- आजही भारतातील अनेक खेड्यांमध्ये निरक्षर लोक असल्याकारणाने संतती नियमनाचे कुठलेही साधन न वापरल्यामुळे जन्मदर सतत वाढत राहतो.
- अनेक लोक आजही असे मानतात की जन्म देणे हे परमेश्वराचे काम आहे त्यात आपण कुठलेही विघ्न आणू नये म्हणून सतत मुलांचा जन्म होत राहतो आणि त्यामुळेच भारतात जन्मदर हा नेहमी वाढत राहतो.
Similar questions