भारतात नागपूर या ठिकाणी नागरीकरण वाढण्याचे मुख्य कारण ... *
Answers
Answered by
1
भारतातील वाढत्या नागरीकरणाची मुख्य कारणे अशीः
१.दुसर्या महायुद्धाच्या नंतर झालेला सरकारी सेवांचा विस्तार
२. फाळणीनंतर झालेले लोकांचे स्थलांतर
३. औद्योगिक क्रांती
४.लोक शहरांमध्ये जाण्याचे एक कारण म्हणजे शहरात असणारी आर्थिक संधी
५. शहरी भागातील उत्तम पायाभूत सुविधा.
६. १९९१ नंतर झालेली खासगी क्षेत्राची वाढ.
७. विकासप्रक्रियांमुळे शेतजमिनी संपादित केल्या गेल्या आणि गावातील लोक भूमिहीन झाले आणि शहरांकडे वळाले.
Similar questions