भारतात नागरीकरण वाढत आहे( कारणे द्या)
Answers
Answered by
18
कारण, भारतातील शहरी भागात नानाविध प्रकारचे व्यवसाय, उद्योगधंदे, विज्ञान आणि तंत्रज्ञान वाढत चालले आहे तसेच निरनिराळ्या प्रकारच्या सोयी सुविधा ही उपलब्ध आहेत मात्र ग्रामीण भागात आशा प्रकारच्या संधी उपलब्ध नसतात त्याचप्रमाणे शहरप्रमाणे ग्रामीण भागात रोजगार नसतो म्हणून.....
Anonymous:
thanks
Similar questions