History, asked by haribhauwalke816, 2 months ago

भारतात निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोन करतात?​

Answers

Answered by pranalithool93
11

Explanation:

hope you like my answer

Attachments:
Answered by mmmanishamaity
0

Answer with Explanation :

०१. भारतीय निवडणूक आयोग ही भारतातील स्वायत्त, कायमस्वरूपी घटनात्मक अधिकार असलेली संस्था आहे. भारतातील लोकसभा, विधानसभेसह सर्व निवडणुका पारदर्शकतेने घेण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे.

०२. २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. तेव्हापासून दर पाच वर्षांनी किंवा त्याआधी लोकशाही प्रक्रियेनुसार निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली भारतात निवडणुका होत आहेत. संसदीय, राज्य विधानसभा आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक निवडणूक आयोगाची देखरेख आणि नियंत्रणाखाली पार पडते.

०३. भारतीय संविधानाच्या कलम ३२४ अनुसार तिची स्थापना होते व तीन निवडणूक आयुक्त हे निवडणूक आयोगाचे सर्वात महत्त्वपूर्ण स्तंभ असतात. भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांना पदावरून हटवणे अवघड असते. भारतीय संसद एखाद्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीप्रमाणेच महाभियोग प्रक्रियेद्वारेच निवडणूक आयुक्तांना हटवू शकते.

०४. १९८८पर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक आयोगाचे सर्वेसर्वा होते. मात्र १६ ऑक्टोंबर १९८९ मध्ये केंद्र सरकारने पेरीशास्त्री यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोग बहुसदस्यीय करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलताना दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली. पण ही नियुक्ती १ जानेवारी १९९०पर्यंत म्हणजे अल्पकाळासाठी होती. कायद्यात आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर १ ऑक्टोंब१९९३पासून निवडणूक आयोग पूर्णपणे बहुसदस्यीय झाला.

Hope It's help you.

PLEASE MARK ME AS BRAINLIST.

Similar questions