Geography, asked by sunilpalav0, 10 months ago

भारतात पानझडीडी-वने आढळतात​

Answers

Answered by varadad25
98

प्रश्न : भौगोलिक कारणे लिहा.

भारतात पानझडी वने आढळतात.

उत्तर :

(१) कोरड्या ऋतूत (उन्हाळ्यात) बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून या पानझडी वनातील वनस्पतींची पाने गळतात.

(२) पाने गळून गेल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो व वनस्पतींचा जीवनकाळ वाढतो.

(३) १००० मिमी ते २००० मिमी पर्जन्याच्या प्रदेशात प्रामुख्याने पानझडी वने आढळतात.

(४) भारतातील बहुतांश भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण १००० मिमी ते २००० मिमी आहे. त्यामुळे, भारतात पानझडी वने आढळतात.

Hope it helps.

Mark as brainliest ✔️

Answered by sanskrutibajaj939
6

Explanation:

above answers is right

that answer helpful for you

Similar questions