Political Science, asked by chandradeepmeshram17, 1 month ago

भारतात प्रशासनातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आपण कोणते दोन उपाय सुचवाल?​

Answers

Answered by yashingale515
0

Answer:

देशाला महासत्ता बनवण्याचं ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तरुणाई झटून काम करतेय. पण देशाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड या यातला मोठा अडसर ठरतो आहे. लाच घेणारा आणि देणाराही तेवढाच दोषी असतो, असं तरुणाईला वाटतं. त्यामुळे भ्रष्टाचाराचा हा भस्मासूर चिरडून टाकायचा असेल तर प्रत्येकाने स्वतःपासूनच सुरूवात करायला हवी. खरं तर भ्रष्टाचार रोखणाऱ्या सध्याच्या यंत्रणांनी त्यांची विश्वासार्हता गमावणं ही चिंतेची बाब आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कामकाजात पारदर्शकता आणून भ्रष्टाचार मोडून काढता येईल, असं मत तरुणाईने ‘युवाकट्टा’व्यक्त केलं आहे.

Similar questions