History, asked by kavitapawara781, 5 hours ago

२) भारतात प्रथम कागदी चलन केव्हा सुरू झाले?बसंत ऋतु का प्रचलन केवल शुरू जाने ​

Answers

Answered by urmillaaher1983
0

Explanation:

भारतात सर्वप्रथम कागदी चलन 18व्या शतकात आणण्याचे श्रेय मुख्यत युरोपियन व्यापारी कंपन्यांना जाते. नंतर जेव्हा भारत सरकार इंग्रजांच्या अधीन झाले तेव्हा या कागदी चलनावर इंग्लंडच्या राणीचा फोटो छापण्याची सुरुवात इंग्रजांनी केली.

Similar questions