भारतात प्रथम राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्या साली करण्यात आले
Answers
Answered by
2
Answer:
देशातील सार्वजनिक आरोग्य
राष्ट्रीय आरोग्य धोरण संसदेने १९८३ मध्ये स्विकारले व २००२ मध्ये त्यात सुधारणा केली. भारतात सरकारी आरोग्य क्षेत्राला समांतर आणि त्यापेक्षा अधिक लोकप्रिय असे खाजगी आरोग्य क्षेत्र आहे.
Similar questions
English,
21 days ago
English,
1 month ago
Math,
1 month ago
Social Sciences,
9 months ago
Math,
9 months ago