भारतात पहिली कामगार संघटना कोठे चालू झाली
Answers
Answered by
0
Answer:
कामगार संघटना, भारतातील भारतामध्ये उद्योगधंद्यांची सुरुवात जरी १८५० च्या सुमारास झाली, तरी स्थायी स्वरूपाच्या कामगार संघटना स्थापन व्हावयाला जवळजवळ साठ वर्षे उलटावी लागली. आधुनिक स्वरूपाची पहिली कामगार संघटना १९१८ साली मद्रास येथे 'मद्रास लेबर युनियन' या नावाने स्थापन झाली.
Explanation:
hope it will help you
mark as a brilliant
Similar questions